Supriya Sule Live : पंतप्रधान मोदींच्या दाव्याची सत्यता नेमकी काय?

Update: 2022-03-23 14:06 GMT

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पात व्यापार मंत्रालयाच्या मागण्यांवरील चर्चेत भाग घेतला. पंतप्रधान मोदी यांनी ४०० बिलियन डॉलरची निर्यात केल्याचा दावा करणारे ट्विट केले आहे, आणि त्या दाव्याची सविस्तर माहिती लोकसभेत मागितली.

Full View
Tags:    

Similar News