Supriya Sule : दर महिन्याला निवडणुका घ्या म्हणजे पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार नाही

Update: 2022-03-23 14:19 GMT

५ राज्यांच्या निवडणुकांच्या काळात पेट्रोल आण डिझेलचे दर वाढले नाहीत. मात्र आता निवडणुकात होताच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. याचे पडसाद संसदेच्या बजेट अधिवेशनात देखील उमटले. निवडणुका असल्या की दर वाढत नाहीत, त्यामुळे केंद्र सरकारने दर महिन्याला निवडणुका घ्याव्या, त्यामुळे इंधनाचे दर वाढणार नाहीत, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

Full View
Tags:    

Similar News