Shiv jayanti 2023 : माझ्या राजाचं राजेपण काल होतं आज पण राहणार, पहा उत्कर्ष शिंदे यांची भन्नाट गाणी

Update: 2023-02-19 08:23 GMT

Shiv jayanti 2023 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमीत्त राज्यात उत्साहाचे वातावरण आहे. त्यातच उत्कर्ष शिंदे यांनी माझ्या राजाचे राजे पण काल होतं आज पण राहणार, अशी वेगवेगळी गाणी गायले आहेत. त्याबरोबरच गीतकार उत्कर्ष शिंदे यांच्याशी मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी संवाद साधला आहे. पाहूयात छत्रपती शिवाजी महाराजांची भन्नाट गाणी उत्कर्ष शिंदे यांच्या आवाजात...

Full View

Tags:    

Similar News