नाही तुझा हात तोडला तर पाहा, शिवसेनेच्या रणरागिणीचा इशारा

Update: 2022-07-05 15:14 GMT

शिवसेनेच्या जीवावर मोठे झाले.. बंडखोरी करता... भावाच्या पाठी उभे राहू.. गद्दारांना धडा शिकवू..शिवसेनेच्या रणरागिणी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत कार्यरत राहतील अशी ग्वाही शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख , महिला विभाग संघटकांनी उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत कार्यरत राहतील अशी ग्वाही दिली .

Full View
Tags:    

Similar News