योगी ते भोगी परिवर्तनावर पीएचडी करा :संजय राऊत

Update: 2022-04-29 08:46 GMT

राजकीय वातावरण तापण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही भोंगेबाजी. आता योगी कोण? भोगी कोण? आणि हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन कसं झालं?, असं सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच हा संशोधनाचा विषय आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याला यावर पीएचडी करायची असेल, तर ती त्यांनी करायला हवी. हा फार इंटरेस्टिंग विषय आहे, असं टोला संजय राऊतांनी राज ठाकरेंना लगावला आहे. 

Full View

Tags:    

Similar News