मोहन भागवत पाकव्याप्त काश्मीरमध्ये संघाची शाखा घेऊन दाखवा- प्रवीण तोगडिया

Update: 2022-04-19 09:23 GMT

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येत्या १५ वर्षात अखंड भारत होईल असा दावा केला आहे. यावरुन प्रवीण तोगडिया यांनी त्यांना टोला लगावला आहे. मोहन भागवत यांनी काश्मीरी पंडितांचे एका महिन्यात पुनर्वसन करुन दाखवावे आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये शाखा घेऊन दाखवावी असा टोला त्यांनी लगावला आहे. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

Full View
Tags:    

Similar News