संविधानाला जेवढा विरोध होईल तेवढा आंबेडकरवादी आक्रमकपणे रस्त्यावर येईल -भीमराव आंबेडकर
2014 मध्ये जेव्हा देशात सत्तांतर झाले तेव्हापासून संविधान Constitution धोक्यात आहे हे बोलले जाऊ लागले. संविधानाला जेवढा विरोध होईल तेवढा आंबेडकरवादी आक्रमकपणे रस्त्यावर येईल. आम्ही संख्या बघत नाही. आमच्या समोर कोण आहे . कारण आम्ही भीमा कोरेगावची औलाद आहोत. संविधानाच्या माध्यमातून आज सर्व धर्माच्या लोकांचे हक्क आणि अधिकार शाबुत आहेत. त्यामुळे या सर्वांना देखील संविधानाच्या रक्षणासाठी एकजूट राहिले पाहिजे. असं भीमराव आंबेडकर Bhimrao Ambedkar यांनी संविधान सन्मान सभेत म्हटलं आहे.