या व्हायरल पत्रिकेमागचा नवरदेव हाय तरी कोण ?

Update: 2022-11-23 07:38 GMT

रांगड्या भाषेतील कोल्हापूरची पत्रिका जबरदस्त व्हायरल झालीय ... आपली पण पत्रिका अशी पाहिजे राव ,असं प्रत्येकजण म्हणत आहेत . पण हि पत्रिका आहेतरी कोणाची ? कोण आहे या पत्रिकेतील नवरदेव ? चला पाहुयात ...



Full View

Tags:    

Similar News