#EWS : आर्थिक आधारावर आरक्षण योग्य की अयोग्य?

Update: 2022-09-23 14:00 GMT

EWS (EWS quota) आरक्षणावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आरक्षणाच्या नावाने कधी रस्त्यावर, कधी निवडणुकीत तर कधी न्यायालयात सतत चर्चा आणि वाद घडत असतात. आर्थिक निकष हा आरक्षणाचा पाया होऊ शकत नाही कारण तो ठोस आणि सक्षम असा पाया नाही असे मत कोर्टाने व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर मॅक्स महाराष्ट्रचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी डॉ. सुरेश माने, राजेंद्र कोंढरे (मराठा क्रांती मोर्चा) प्रदीप ढोबळे (ओबीसी महासंघ) यांच्यासह केलेली विशेष चर्चा...

Tags:    

Similar News