कोरोना संकटात दिलासादायक बातमी

Update: 2021-05-06 06:41 GMT

वर्धा येथील जेनेटिक लाईफसायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ला केंद्रीय मंत्री नितिन जी गडकरी देणार आहेत भेट. रेमेडीसिविर बनण्याच कार्य आज पासून होणार सुरू. दिवसाला तीस हजार व्हायल बनणार असल्याची प्राथमिक माहिती. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रणय ढोले यांनी...

Full View
Tags:    

Similar News