CBI च्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा

Update: 2022-04-03 14:23 GMT

 केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून बिगर भाजपशासित राज्यांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप यापूर्वी फक्त विरोधकांकडून केला जात होता. परंतु आता देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनीही केंद्रीय तपासयंत्रणा सीबीआयची कार्यपद्धती, कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा खळबळजनक विधान केलं आहे. १ एप्रिल रोजी सीबीआय स्थापना दिनी सरन्यायाधीशांचे झालेले डी.पी. कोहली स्मृती व्याख्यान...

Full View
Tags:    

Similar News