ऑगस्ट क्रांती मैदानावर नागरिकत्व विधयेक कायद्याविरोधात विद्यार्थी संघटनेचे आंदोलन...

Update: 2019-12-19 12:19 GMT

ऑगस्ट क्रांती मैदानावर नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना मैदानावर आंदोलन करत आहे. ऑगस्ट क्रांती मैदानावर १५ हजारहुन अधिक संख्येने लोकांचा समावेश होता. हे बील संविधान विरोधी असल्यामुळे देशातील जातीभेद वाढवण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे अशी मुस्लिम बांधवानी ‘मॅक्स महाराष्ट्र’शी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा...

NRC’ आणि ‘CAB’ विरोधात पुणे विद्यापीठात मशाल मोर्चा

खडसेंचा भाजपला राम राम ?

मुंबई महापालिकेत २९९ कोटींचा घोटाळा – आशिष शेलार

तसेच या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये म्हणून प्रचंड प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. तसेच मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात देखील घोषणा देण्यात आली . या मोर्चाला बॉलिवूड कलाकार आणि काँग्रेसने पाठींबा दर्शविला आहे.

Full View

 

Similar News