कॅन्सरवर मात करुन परतलेल्या प्रकाश आमटे यांचे जोरदार स्वागत

Update: 2022-09-09 15:06 GMT

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी रक्ताच्या कर्करोगावर मात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. हेमलकसामध्ये परतल्यानंतर त्यांचे शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी ढोलताशांच्या गजरात स्वागत केले.



Full View

Tags:    

Similar News