पक्षातील असंतोषाचा फायदा विरोधीपक्ष घेत आहे ... प्रकाश आंबेडकर

Update: 2022-06-24 12:16 GMT

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या आमदारांच्या गटाची पक्षाबाबत नाराजी आहे. यावर बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी मत व्यक्त केलं आहे . "पक्षातील असंतोषाचा फायदा विरोधी पक्ष घेत आहे ,याचा सरळ अर्थ हा आहे कि विरोधी पक्षाला सत्ता हवीय .एकनाथ शिंदे यांनी आत घातलीय हि वस्तुस्थिती आहे पण ती अमलातआणण्यासाठी उपायोजना नाहीय."असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.जाणून घेऊया त्यांची आणखीन मते...

Full View
Tags:    

Similar News