अखेर पंतप्रधान मोदी यांनी मागितली माफी

Update: 2022-10-01 13:44 GMT

 महागाई, बेरोजगारी वाढत असताना विरोधकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राजस्थानमधील माऊंट अबू येथे पंतप्रधान मोदी यांनी अखेर माफी मागितली. पण माफी मागण्याचे नेमके कारण काय? चला तर जाणून घेऊयात.....


Full View

Tags:    

Similar News