मोदी हे बायो रोबो आहेत – कुमार केतकर

Update: 2022-03-03 15:24 GMT

दिल्लीच्या सीमेवर झालेल्या किसान आंदोलनाचे फलित आणि पुढील आव्हान काय, या विषयावर नुकतचे एक चर्चासत्र पुण्यात झाले. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि संविधानिक राष्ट्रवाद मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध मान्यवरांसह काँग्रेसचे खासदार कुमार केतकर यांनी आपली मतं व्यक्त केली, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आपली परखड मतंही व्यक्त केली आहे. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी झालेल्या या कार्यक्रमातील कुमार केतकर यांचे भाषण....

Full View

Tags:    

Similar News