निखिल वागळे : बलात्काराच्या कलमाचा दुरुपयोग करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद हवी

Update: 2022-06-04 04:12 GMT

बलात्काराचा खोटा आरोप करणाऱ्यांवर कारवाईची तरतूद व्हावी यासाठी आता मोहीम सुरू झाली पाहिजे असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केले आहे. साहित्यिक लक्ष्मण माने यांच्या किटाळ या पुस्तकाच्या पुणे येथील प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. लक्ष्मण माने यांच्यावर काही महिलांनी बलात्काराचा आरोप केला होता. पण हे आरोप खोटे असल्याचे नंतर कोर्टात सिद्ध झाले. याच अनुषंगाने पुरोगामी चळवळीतील लोक, महिला संघटना, माध्यमं यांनी बलात्काराच्या आरोप प्रकरणात कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, काय सावधगिरी बाळगली पाहिजे यावर निखिल वागळे यांनी मांडलेले परखड विचार...

Full View
Tags:    

Similar News