आरक्षणावर बोलू काही, जितेंद्र आव्हाड यांचे विश्लेषण

Update: 2022-06-07 12:38 GMT

सध्या राज्यात ओबीसी आरक्षणाचा विषय चांगलाच पेटला आहे. राज्यातील आघाडी सरकार ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवण्यात कमी पडल्याचा आरोप विरोधक करत आहेत. या पार्श्वभूमीवर या राज्यातील आरक्षणाचा इतिहास काय आहे, शरद पवार यांनी आरक्षण देण्यात कोणती भूमिका निभावली, यासह भाजप कसे राजकारण करत आहे, याबाबतची बाजू मांडली आहे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी...

Full View
Tags:    

Similar News