मुंबई विद्यापीठाच्या सोमय्यांच्या मुलासाठी पायघड्या; सामान्य विद्यार्थी मात्र वाऱ्यावर

Update: 2023-01-16 01:43 GMT

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) नाट्यशास्र विभागाच्या (Drama department) पी.एच.डी संशोधक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या RRC कमिटीची नेमणूक दोन वर्षांपासून झाली नाही. त्यामुळे पी.एच.डी साठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे कामकाज मंदावले आहे. मात्र मुंबई विद्यापीठ किरीट सोमय्यांच्या (kirit Somaiya) मुलाला पी.एच.डी मिळावी, यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र सामान्य विद्यार्थ्यांचं काय असा सवाल आता विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

 Full View

Tags:    

Similar News