कराळे मास्तर ठाकरे सरकारवर का भडकले?

Update: 2022-01-17 06:33 GMT

एकीकडे स्पर्धा परीक्षांचा गोंधळ दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अमर मोहिते या विद्यार्थ्याने आत्महत्येचे पाऊल उचलले आहे. हा विद्यार्थी पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याच्या आत्महत्येमुळे पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षांबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात येणारे नकारात्मक विचार दूर व्हावे यासाठीचे उपाय काय आहेत? यासह स्पर्धा परीक्षांच्या सद्यस्थितीबाबत नितेश कराळे मास्तर यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...


Full View

Tags:    

Similar News