मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष - विनायक राऊत

Update: 2022-05-03 09:48 GMT

राज ठाकरे यांचा मनसे पक्ष देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. तसच राज यांचे बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत आणि ते उत्तम काम करत आहेत त्यामुळे राज ठाकरे यांना द्वेष वाटत असल्याने त्यांचा थयथयाट सुरु असा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे.

Full View

Tags:    

Similar News