भीमा कोरेगाव-आरोपी सागर गोरखेची आमदार कपिल पाटील यांनी घेतली भेट

Update: 2022-05-27 15:26 GMT

भीमा कोरेगाव प्रकरणाचा आरोपी सागर हा तळोजा तुरुंगात अटक आहे,मात्र आपल्याला जेल प्रशासनाकडून चांगली वागणूक दिली जात नाही आणि त्यामुळे मागील सात दिवसापासून उपोषणाला बसला होता,आज त्याच अनुषंगाने विधान परिषदेचे आमदार कपिल पाटील यांनी भेट घेऊन याबाबत त्याच्याशी चर्चा केली आणि त्याला उपोषण सोडावे म्हणून विनंती केली,याबाबत आपण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी देखील चर्चा केली असून,काही अडचणी आहेत त्या नक्की सोडवल्या जातील असे आश्वासन दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले तर सागरने उपोषण सोडले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Full View
Tags:    

Similar News