मराठा आंदोलकांनी देवेंद्र फडणवीस, सदावर्तेंची काढली अंत्ययात्रा

Update: 2023-11-01 12:29 GMT

हिंगोली जिल्ह्यातील केसापुर येथील सकल मराठा समाजाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अॅड.गुणरत्न सदावर्ते यांची अंत्ययात्रा काढून सरकारचा निषेध केला आहे.

Full View

Tags:    

Similar News