बंडखोर आमदाराला शिवसैनिकाचा फोन कॉल

Update: 2022-06-27 20:00 GMT

बंड पुकारलेल्या शिवसेना आमदारांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. यापैकी मेहकर मतदार संघाचे आमदार संजय रायमुलकर यांना जिल्ह्यातील एका शिवसैनिकाने बंडखोरीबाबत जाब विचारला असल्याची व्हिडओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये या शिवसैनिकाने त्यांना थेट काही सवाल विचारले आहेत.

Full View
Tags:    

Similar News