आम्ही आमदारांच्या सोबत ,रायगड कार्यकर्त्यांचे समर्थन ...

Update: 2022-06-28 09:28 GMT

आघाडीसोबत होणार त्रास यानिमित्ताने कमी होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेनी घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे ,असं मत रायगडच्या शिवसैनिकांमधून व्यक्त होताना दिसत आहे.तसेच बाळासाहेबांची शिवसेना तळागळपर्यंत पोहचवण्यामागे आमदारांचीच किमया असल्याचे रायगडच्या शिवसैनिकांमधून बोललं जात आहे.या बंडाला रायगड शिवसैनिकांचा पाठिंबा असल्याचं जाहीर होत आहे . 

Full View
Tags:    

Similar News