राज्यातील सत्ता नाट्यावर कलाकारांना काय वाटते?

Update: 2022-06-28 15:37 GMT

राज्यातील राजकारण दिवसेंदिवस माध्यमात चर्चेचा विषय ठरत आहे मात्र या सगळ्यात राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. पण सध्याच्या राजकीय अस्थिरतेला कोण जबाबदार आहे?

कलाकार या राजकारणाकडे कसं पाहतात, या आणि अशा अनेक मुद्द्यावर डॉक्टर उत्कर्ष शिंदे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...

Full View
Tags:    

Similar News