फडणवीस यांच्या घऱी झालेल्या बैठकीत काय ठरले?

Update: 2022-06-27 15:40 GMT

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे गटाला दिलासा दिला आहे. त्यापार्श्वभुमीवर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. यामध्ये नेमकं काय घडलं? कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? सत्तानाट्यात भाजपची भूमिका काय? याबरोबरच शिंदे गटासोबत सरकार स्थापन करणार का? याविषयी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.

Full View
Tags:    

Similar News