महाड एमआयडीसी घटना, NDRF च बचावकार्य सुरु

Update: 2023-11-04 13:30 GMT

महाड ब्ल्यू जेट कंपनीत झालेल्या स्फोटानंतर बचावकार्यात अडथळे येत होते. एन डी आर एफ टिम घटनास्थळी दाखल झाली असून उद्योगमंत्री दिपक केसरकर हे देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत.

Full View

Tags:    

Similar News