बीडच्या हिंसाचारामागे स्थानिक आरोपींचाच हात

Update: 2023-11-04 11:59 GMT

बीड जिल्ह्यात बाहेरच्या लोकांनी येऊन जाळपोळ केल्याचे दावे केले जात आहेत. पण यामागे बहुतांश आरोपी स्थानिकच असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी माध्यमांसमोर खुलासा केला आहे.

Full View

Tags:    

Similar News