कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलीसच हॅकर्स : डॉ. संग्राम पाटील

Update: 2022-06-17 17:07 GMT

कोरेगाव भीमा येथे २०१८ साली झालेल्या दंगलींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून आरोपींच्या विरोधात पुणे पोलिसांनीच हॅकिंगद्वारे पुरावे आरोपींच्या ईमेल/लॅपटॉपमध्ये पेरण्यात आले असा अहवाल साधारण वर्षभरापूर्वी सेंटिनलवन, सिटीझन लॅब या सायबर क्षेत्रात कार्यरत असलेल्या फर्म्सनी उघड केला होता. मात्र आता सेंटिनलवन या सायबर सेक्युरिटी/फॉरेन्सिक फर्मच्या नव्या अहवालानुसार, ज्या पुणे शहर पोलिसांनी या संदर्भात कारवाई केली, त्यांचाच या हॅकिंग आणि पुरावे पेरण्यात हात असल्याचे दर्शवणारे धागेदोरे समोर आलले आहेत, या अहवालाची पोलखोल वायर्ड रिपोर्टच्या माध्यमातून केला आहे, इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांनी...


Tags:    

Similar News