मोहन भागवतांच्या नावापुढेही 'खान' लावणार आहात का?; उद्धव ठाकरेंचा सवाल

Update: 2022-03-20 11:27 GMT

एमआयएम पक्षाने आघाडीसाठी दिलेली ऑफर हा एका कटाचा भाग असल्याचा आरोप राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानासाठी उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या सर्व खासदारांना आणि जिल्हाप्रमुखांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. भाजपला बुडाखाली सत्ता हवी असून ही एका घातक हुकूमशाहीची सुरुवात आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.

Full View
Tags:    

Similar News