राज्यसभा निवडणूकीत दगा देणाऱ्या अपक्ष आमदारांना निधी दिला जाणार नाही- विजय वडेट्टीवार

Update: 2022-06-12 08:02 GMT

 राज्यसभा निवडणूकीत भाजप विरुध्द महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यामध्ये भाजपचे तीन जागा जिंकत शिवसेनेला धक्का दिला. मात्र यापार्श्वभुमीवर महाविकास आघाडीचे दहा मत भाजपला मिळाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला दगा देणाऱ्या अपक्ष आमदारांना निधी दिला जाणार नसल्याचे वक्तव्य बुलढाणा येथे बोलत असताना केले.

Full View
Tags:    

Similar News