महाराष्ट्र कसा झाला? फाजल अली आयोगानं काय केलं ? ऐका कराळे मास्तरांचे विश्लेषन

Update: 2022-10-03 14:39 GMT

जय जय महाराष्ट्राचा गजर करत असताना आपण महाराष्ट्र कसा निर्माण झाला हे पाहीले पाहीजे. भाषावार राज्यनिर्मिती कशी झाली. फाजल अली आयोगाच्या शिफारसी काय होत्या? विदर्भ महाराष्ट्रात कसा सामील झाला? महाराष्ट्राच्या निर्मितीवर फिनिक्स अकादमीचे प्रा. नितेश कराळे यांचे सखोल विश्लेषण...

Tags:    

Similar News