Election Results : पुरोगामी मंडळींच्या वैचारिक गोंधळामुळे भाजपचं फावतंय?

Update: 2022-03-10 15:04 GMT

विधानसभा निवडणुकीत 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये भाजपला यश मिळाले आहे. पण भाजपच्या यशाचे रहस्य काय आहे? धर्म, राष्ट्रवाद आणि संस्कृती याबाबतचे भाजपचे धोरण त्यांना कसे फायद्याचे ठरते आहे, भाजपविरोधात असलेल्या पुरोगामींचे नेमके कुठे चुकते आहे, याचे सखोल विश्लेषण केले आहे ज्येष्ठ पत्रकार सुनिल तांबे यांनी...

Full View

Tags:    

Similar News