लोकसभा बहिरी झाली आहे का ?

Update: 2023-12-14 15:30 GMT

संसदेच्या सभागृहात प्रवेश करत तरुणाने फायर क्रॅकर फोडले. हा प्रकार योग्य की अयोग्य या चर्चेबरोबरच तरुणाने हे पाऊल का उचलले या मागचे कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. या घटनेच्या विविध कंगोरे समोर आणणारी चर्चा पहा मॅक्स महाराष्ट्रच्या आजच्या आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात…


Full View

Tags:    

Similar News