धक्कादायक : गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्था अद्याप झोळीतच
गडचिरोली जिल्ह्यात (gadchiroli) माडिया (madia) या आदिम जमातीचे (ST) वास्तव्य आहे. दुर्गम असलेल्या या जिल्ह्यातील हा आदिवासी समूह आजही मूलभूत आरोग्याच्या सेवांपासून (health services)वंचित आहे. यातच आता सरकारी आकडेवारीवरून आरोग्य विभागातील अनेक जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 35 टक्के जागा रिक्त असून गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्था अद्याप झोळीतच असल्याचं सत्य माहीतीच्या अधिकारातून (RTI)उघड करणारा विशेष प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा विशेष रिपोर्ट...;
0