वनरक्षक भरतीचे कराळे मास्तरांकडून विश्लेषण

Update: 2023-01-14 12:26 GMT

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील वनरक्षक भरती जाहीर झाली असून २०१९ साली ही भरती एकूण 900 वनरक्षक पदांकरिता झाली होती. यंदा वनविभागाच्या 1762 जागा पहिल्या टप्प्यात भरण्याचे व उरलेल्या 1000 जागा दुसऱ्या टप्यात सप्टेंबर महिन्यात भरण्याची प्रक्रिया होणार आहे. वनरक्षकाचे कर्तव्य आणि भरतीप्रक्रीयेचे मार्गदर्शन केलं आहे, कराळे मास्तरांनी...



Full View

Tags:    

Similar News