राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत गेम कुणी केला?

Update: 2022-07-05 02:33 GMT

राज्यात नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभव स्वीकाराला लागला होता. भाजपची कमी मतं असूनही त्यांचे अतिरिक्त उमेदवार निवडून आले होते. महाविकास आघाडीचा गेम कुणी केला, पडद्यामागे काय घडले याची माहिती खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सभागृतहात दिली.\

Full View

Tags:    

Similar News