Exclusive : देशाच्या संविधानाची पहिली मूळ प्रत

Update: 2022-04-12 15:05 GMT

देशाला संविधानाची भेट देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी अवघा देश सज्ज झाला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जे संविधान दिले त्या संविधानाच्या काही मूळ प्रती देशभरात विविध ठिकाणी आहे. या प्रतींवर स्वत: बाबासाहेब आंबेडकर यांची सही आहे. उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयात ही संविधानाची पहिली प्रत आहे. १९५० साली संविधानाच्या १९५० प्रती तयार करण्यात आल्या होत्या, कशी आहे ही प्रत, ही प्रत पाहणाऱ्यांच्या भावना काय असतात, याबद्दल महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे अध्यक्ष बसवराज पाटील यांच्याशी बातचीत केली आहे कार्यकारी संपादक विलास आठवले यांनी...


Full View

Tags:    

Similar News