नाना पाटेकर यांचे राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे भाषण !

Update: 2022-06-07 14:44 GMT

अभिनेते नाना पाटेकर आपल्य़ा स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या कागल मतदारसंघातील कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी नाना पाटेकर यांनी हसन मुश्रीफ यांच्या कामाचे कौतुक तर केलेच पण जातपातीवरुन आणि धर्मावरुन भांडण कऱणाऱ्या राजकारण्यांना चांगल्याच कानपिचक्या देखील दिल्या.

Full View
Tags:    

Similar News