Viral Video : तरुणींच्या दोन गटात भररस्त्यात राडा

Update: 2022-04-12 15:10 GMT

सध्या सोशल मीडियावर तरुणींच्या हाणामारीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये सहा मुली एकमेकींना मारहाण करताना जिसत आहेत. हा व्हिडिओ नागपूरमधील हिस्लोप कॉलेज रोडवरील असल्याची चर्चा आहे. पण या मुलींमध्ये हाणामारी कशामुळे झाली याची माहिती समोर आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांकडे अजून कुठलीही तक्रार करण्यात आलेली नाही. भर दुपारी वर्दळीच्या ठिकाणी ही घटना घडल्याने उपस्थितांपैकी कुणीतरी व्हिडिओ शूट केल्याचे दिसते आहे.

Full View
Tags:    

Similar News