ईडीच्या नोटीशीवर एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया काय?

Update: 2020-12-26 07:33 GMT

नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठवल्याची चर्चा आहे. पण यावर बोलण्यास कनाथ खडसेंनी नकार दिला आहे. आज पत्रकारांनी मुक्ताईनगर इथे एकनाथ खडसे यांना गाठले पण तिथे नेमके काय झाले त्याबद्दल सांगत आहेत आमचे सीनिअर करस्पाँडन्ट संतोष सोनवणे...

Full View
Tags:    

Similar News