कोरोनावरील लस घेतल्यानंतर डॉ. अभय बंग यांचे आवाहन

Update: 2021-01-23 14:14 GMT

गडचिरोलीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग व डॉ राणी बंग यांनी कोरोनावरील लस घेतले. लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे त्यामुळे आपल्या बरोबर इतरांचेही संरक्षण होईल असे मत डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केले. तसेच सरकारने नियोजन केल्याप्रमाणे जेव्हा प्रत्येकाला संधी मिळेल तेव्हा लस घ्या असे आवाहन त्यांनी केले आहे.


Full View
Tags:    

Similar News