जनता इधर है मिडीया किधर है।

Update: 2022-12-06 05:43 GMT

चैत्यभूमी - शिवाजी पार्क परिसरात लाखों लोक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमा झालेयत. या गर्दीत अनेक कलाकार ही आपली कला सादर करतायत. गाण्यांच्या माध्यमातून बाबासाहेबांचं शब्दचित्र साकारतायत. जय जय जय जय भीम हा नवा परवलीचा शब्द बनलाय. पण मिडीया अभावानेच हे सगळं कव्हर करतेय.


Full View

Tags:    

Similar News