कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजय दळवी -‘मला आमदार का व्हायचंय’

Update: 2019-10-09 12:02 GMT

‘मला आमदार का व्हायचंय’ या मॅक्समहाराष्ट्र निवडणूक विशेष कार्यक्रमात सायन कोळीवाडा मतदारसंघाचे कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार विजय दळवी यांनी लोकांसाठीचा आपला जाहीरनामा सादर केला. या मतदारसंघासाठी आपण कशी कामं करु शकतो हे सांगण्याचा प्रयत्न केला. पाहा काय म्हणाले विजय दळवी

https://youtu.be/WTHE8ACXkO0

 

 

 

 

Similar News