मला आमदार का व्हायचंय?: वंचितचे उमेदवार बिपिन कटारे

Update: 2019-10-19 12:05 GMT

नाशिक पश्चिम मतदारसंघातुन वंचितचे उमेदवार बिपिन कटारे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. काय आहेत त्यांचे निवडणूकीतील मुद्दे? नागरिकांच्या कोणत्या समस्या ते मांडणार आहेत? हे प्रश्न ते कसे सोडवणार आहेत? जाणुन घेण्यासाठी पाहा... ’मला आमदार का व्हायचंय?’

https://youtu.be/aXWvU5huJEY

 

 

Similar News