मला आमदार का व्हायचंय?: शिवसेना उमेदवार सुभाष साबणे

Update: 2019-10-19 10:32 GMT

देगलूर-बिलोली मतदारसंघातुन शिवसेना उमेदवार आणि विद्यमान आमदार सुभाष साबणे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. “तालुक्याचा विकास करण्यासाठी मी कट्टीबद्ध आहे. मी विकासकामं केली आहेत, पुढेही करत राहणार.”असं आश्वासन दिलं आहे.

काय आहेत त्यांचे निवडणूकीतील मुद्दे? नागरिकांच्या कोणत्या समस्या ते मांडणार आहेत? हे प्रश्न ते कसे सोडवणार आहेत? जाणुन घेण्यासाठी पाहा....’मला आमदार का व्हायचंय?’

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/1396313397185930/?t=0

Similar News