बौद्ध धर्मस्थळांचे हिंदुकरण खरे काय खोटे काय ?

Update: 2022-05-31 15:21 GMT

भारताचा इतिहास काय सांगतो? संतसाहित्याचे उगमस्थान काय आहे? भारतात बौध्द धर्मस्थळांचे हिंदुकरण झालेल का? हे कुणी केले? जगन्नाथयात्रा, तिरुपती, एकविरादेवी, पंढपूरचा विठ्ठल ही बुध्द प्रतिकं आहेत का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी विभागप्रमुख आणि आंबेडकरी विचारवंत डॉ.प्रदीप आगलावे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्याशी किरण सोनवणेंनी केलेली चर्चा...

Full View
Tags:    

Similar News