जेव्हा ज्योतिरादित्य शिंदे काँग्रेसला सवाल विचारतात...

Update: 2021-02-04 10:22 GMT

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान विरोधकांनी शेतकरी आंदोलनावरुन सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी या चर्चेत सहभागी होत भाजपचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सवाल विचारले.

Full View
Tags:    

Similar News