पंकजा मुंडे : माझ्या भविष्याची चिंता करु नका...

Update: 2022-06-03 15:28 GMT

गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आपल्या भविष्याची चिंता तरुन नका असे आवाहन केले, यावेळी त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांनाही अप्रत्यक्ष टोले लगावले.

Full View
Tags:    

Similar News